आग्र्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक; समिती स्थापन, शिवप्रेमींमध्ये उत्साह
2025-12-06 1 Dailymotion
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आग्रा इथं नजरकैदेत होते, तिथं एक भव्य स्मारक उभारण्यासाठी जागा अधिग्रहण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.