Surprise Me!

बाबा आढाव यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल, शरद पवारांनी घेतली रुग्णालयात जाऊन भेट

2025-12-06 7 Dailymotion

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना पूना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon