हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांसह मंत्री व नेत्यांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता
2025-12-06 12 Dailymotion
विदर्भातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट दिसून येत आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session 2025) येणाऱ्या आमदारांसह मंत्री आणि नेत्यांना हुडहुडी भरणार आहे.