Surprise Me!

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालं तपोवन; आता साधूग्रामसाठी नाशिककरांच्या श्वासावरच चालणार कुऱ्हाड?; जाणून घ्या काय आहे प्रकरण

2025-12-06 1 Dailymotion

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन भागात साधूग्रामसाठी तब्बल 1800 वृक्ष तोडण्याचा घाट नाशिक महानगरपालिकेनं घातला आहे. याला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसून येत आहे

Buy Now on CodeCanyon