Surprise Me!

'नागपूर करार'ची थट्टा; सत्ताधारी, विरोधकांच्या सहमतीनं अल्पावधीत गुंडाळलं जाईल 'हिवाळी अधिवेशन'

2025-12-06 5 Dailymotion

महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार आहे. मात्र हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.

Buy Now on CodeCanyon