मोबाईलच्या अतिवापराबाबत जनजागृती, 'वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे' उपक्रमाला अनेक देशांची साथ
2025-12-06 15 Dailymotion
10 डिसेंबरला साजरा केला जाणारा वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा उपक्रम मोबाईलच्या अतिवापराबाबतच्या जागतिक जनजागृती मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनला आहे.