Surprise Me!

शहाद्यात ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्राँग रूमचं सील उघडलं, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप; प्रशासनानं केला खुलासा

2025-12-07 16 Dailymotion

शहादा येथं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचं सील तोडण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं केला आहे. त्यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

Buy Now on CodeCanyon