कोल्हापूरच्या गगनबावड्यात आढळला भारतातील सर्वाधिक लांबीचा चंचू वाळा साप, डॉ. अमित पाटील यांचं संशोधन
2025-12-07 26 Dailymotion
भारतात एका दुर्मीळ सापाची नोंद झाली आहे. सर्प अभ्यासक डॉ. अमित पाटील यांना पश्चिम घाटात भ्रमंती करताना भारतातील सर्वाधिक लांबीचा साप मृतावस्थेत आढळला आहे.