वैद्यकीय महाविद्यालयाचं मैदान नव्हे तर क्रिकेटपटूंची खाण; आतापर्यंत जितेश शर्मासारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवलं
2025-12-07 176 Dailymotion
अमरावतीतील संत गजानन क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जातं. या अकॅडमीतून विदर्भाच्या संघात अनेक मुला-मुलींना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.