नाशिक तपोवन वृक्षतोड विरोधात नाशिककर एकवटले; सुरेल गीतांनी बहरलं तपोवन
2025-12-07 7 Dailymotion
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन (Tapovan) भागात साधूग्रामसाठी 1800 वृक्ष तोडली जाणार आहेत. यासाठी वृक्षप्रेमींनी अनोखं आंदोलन करत विरोध दर्शवला आहे.