Surprise Me!

गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा; प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाला अटक

2025-12-07 4 Dailymotion

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देतो असं आमिष दाखवून एका शिक्षकानं विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलाय.

Buy Now on CodeCanyon