मुख्यमंत्र्यांना राज्य गुजरात स्टाईलनं चालवायचं आहे, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
2025-12-08 1 Dailymotion
आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. विशेष म्हणजे यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालण्याची शक्यता आहे.