एका महिलेवर सामूहिक अत्याचार ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या असून दुसरा आरोपी फरार आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #thanenews #physicalabuse #Policecase #CrimeNews
