सर्वात लांब उडणारा 'बार टेल्ड गॉडविट' पक्षी अमरावतीच्या पाणवठ्यावर दाखल; सायबेरिया, अलास्का, टुंड्रा प्रदेशातला पक्षी पहिल्यांदाच विदर्भातला पाहुणा
2025-12-08 86 Dailymotion
‘बार-टेल्ड गॉडविट’ हा दुर्मिळ स्थलांतरित पक्षी पहिल्यांदाच अमरावतीतील बोर धरण आणि अमरावती विद्यापीठ परिसरात दिसला आहे. हा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास न थकता करतो.