सरकारला विरोधी पक्ष नेता नेमयाचा नाही; जयंत पाटील यांची सरकारवर टीका
2025-12-08 2 Dailymotion
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू झाल्यानं, राजकीय वातावरण तापलं आहे. यावर जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.