तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार
2025-12-08 6 Dailymotion
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन (Tapovan) भागात साधूग्रामसाठी 1800 वृक्ष तोडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात बैठक झाली.