Surprise Me!

शिकायला शाळेत या अन् शौचालयाला घरी जा! बीडच्या जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

2025-12-09 7 Dailymotion

जिल्हा परिषद शाळांमधील शौचालयांची दुरवस्था ही गंभीर समस्या आहे. जिथे अनेकदा स्वच्छता, पाण्याची सोय आणि स्वतंत्र शौचालयांची कमतरता आढळते, ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतोय.

Buy Now on CodeCanyon