कडाक्याच्या थंडीत तलावाच्या पाण्यावर एका विशिष्ट पातळीवर जणू वाफेची रांगोळी काढली असावी, असा भास होणारं निसर्गाचं अनोखं रूप सध्या पाहायला मिळतंय.