Surprise Me!

'मी माझ्या पगारावर समाधानी आहे!' नागपूरमधील शासकीय अधिकाऱ्याची नेमप्लेट ठरतेय चर्चेचा विषय

2025-12-09 7 Dailymotion

सरकारी कार्यालयात चिरिमिरी दिल्याशिवाय काम होतं नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु अशा परिस्थितीत अपर आयुक्त राजेश खवले यांनी लावलेली प्लेट चर्चेचा विषय ठरली आहे.

Buy Now on CodeCanyon