संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
2025-12-09 0 Dailymotion
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झालय. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.