बीडमधील शेतकऱ्याचा विडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी
2025-12-09 0 Dailymotion
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनसारखी उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.