सत्ताधाऱ्यांना विरोधीपक्ष नेत्यांची भीती वाटते का?, सचिन अहिर यांचा सवाल
2025-12-09 0 Dailymotion
भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि आता विजय वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत आणून महाविकास आघाडीत फूट पडण्याच्या प्रयत्न सत्ताधारी करतायेत, असा आरोप सचिन अहिर यांनी केला.