वर्ध्यातील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश, 192 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
2025-12-10 16 Dailymotion
वर्ध्यात असणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 192 कोटी रुपयांचं 128 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं आहे.