तत्काळ फायर ऑडिट करून घ्या, अन्यथा नळ कनेक्शन तोडणार; नाशिकमधील 298 हॉटेल्सना अग्निशमन दलाची नोटीस
2025-12-10 3 Dailymotion
नाशिक शहरात एकूण 477 हॉटेल्स आहेत, त्यापैकी 179 हॉटेल्सनी फायर ऑडिट सादर केलं आहे. मात्र, 298 हॉटेल्स चालकांनी आतापर्यंत फायर ऑडिट सादर केलेलं नाही.