अमरावती जिल्ह्याच्या खारपाणपट्ट्यात 'चिया' पिकाचा प्रयोग; शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा
2025-12-10 216 Dailymotion
शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती किती फायदेशीर असते, याचं उदाहरण अमरावतीच्या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे. त्यांनी खारपाणपट्ट्यात 'चिया' (Chia) पिकाचा प्रयोग केलाय.