भारतीय नौदलाच्या जवानांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर थरारक कवायती केल्या. या कवायतीला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला.