पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत, पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात केली आहे, यात महत्वाचं म्हणजे भाजप आघाडीवर असल्याचं दिसलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ही भाजपकडून उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. <br />#LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #PuneMahanagarpalika #elections
