पुणे–नाशिक रेल्वेमार्ग बदलावर नागरिकांचा संताप; मोर्चानंतरही सरकार जागे झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार, अकोलेकरांचा सरकारला इशारा
2025-12-11 3 Dailymotion
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला आहे.(Pune Nashik Semi High Speed Train) तर याला संगमनेर आणि अकोलेकरांनी जोरदार विरोध केला आहे.