नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जलसंधारण खात्यातील भ्रष्टाचारासंदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्ना दरम्यान जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली. असा आरोप कोल्हापुरातील तक्रारदार अरुण हत्ती यांनी केला आहे. <br />#LokmatNews #MaharastraNews #nagpur
