राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सोहम चमकला, अमरावती-मुंबईच्या मल्लांना धूळ चारत जिंकलं कांस्यपदक; घोड्यावरुन काढली भव्य मिरवणुक
2025-12-11 1 Dailymotion
बीड जिल्ह्यातील छोट्याशा पोखरी (घाट) गावातील कुस्तीपटू सोहम जीवन मुळीक यानं राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शानदार खेळ केला.