Surprise Me!

मादी श्वानानं दिलं शेळीच्या पिल्लाला मातृत्व; प्राण्यांमध्ये भावना जिवंत, मादी श्वान शेळीच्या पिल्लाला पाजते दूध

2025-12-11 24 Dailymotion

कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील अर्दाळ गावात एका मादी श्वानानं शेळीच्या पिल्लाला दूध पाजल्याची घटना घडली आहे. <br />त्यामुळं मादी श्वानाला आणि शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी नागरिक गदी करतायेत.

Buy Now on CodeCanyon