रंगांतून सांगितलेला भारताचा जिवंत इतिहास; 'कृष्ण खन्ना' सामाजिक स्थित्यंतराचा साक्षीदार कलाकार
2025-12-11 1 Dailymotion
चित्रकार कृष्ण खन्ना यांच्या कलेचं मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शन सुरू असून महाभारत, युद्ध आणि इतिहासाच्या जखमा आपल्या चित्रामधून त्यांनी मांडल्या आहेत.