Surprise Me!

'जे सरकार श्वान पकडू शकत नाही, ते बिबट्या काय पकडणार', जयंत पाटील यांची मिश्किल टिप्पणी

2025-12-11 3 Dailymotion

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विविध विषयांवरून सरकारवर निशाणा साधला.

Buy Now on CodeCanyon