Surprise Me!

'अमित शाहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, यांचं वंदे मातरम म्हणजे वन डे मातरम'; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

2025-12-11 2 Dailymotion

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

Buy Now on CodeCanyon