Surprise Me!

बिबट्यांना अभय पण माणसांचे काय? बाळासाहेब थोरात यांचा सरकारला थेट सवाल

2025-12-11 1 Dailymotion

वन्य प्राण्यांसाठी अभयारण्याचा कायदा आहे. प्राण्यांना अभय देतो, पण लोकांना अभय देण्यासाठी कायदा कधी करणार? असा सवाल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Buy Now on CodeCanyon