स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाल्यानंतर राज्यात महापालिका निवडणुकीचं वारं वाहत आहे. पुण्यातील महापालिका निवडणूक लढण्यासाठी न्यायालयानं बंडू आंदेकर आणि कुटुंबीयांना परवानगी दिली आहे.