शेतकर्यांच्या उसाला ७ हजार ५०० रुपये दर द्या; नाही तर साखर आयुक्तालय कार्यालयावर काढणार मोर्चा - रघुनाथ पाटील
2025-12-11 1 Dailymotion
रघुनाथ पाटील (Raghunath Patil) उसाला ७,५०० रुपये दर, कर्जमाफी आणि अंतर अट रद्द करण्यासह अनेक मागण्यांसाठी १२ डिसेंबरला साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे.