'कोरोना रुग्णांच्या खिचडीपासून ते मिठीतल्या गाळापर्यंत' : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा घेतला खरपूस समाचार
2025-12-11 1 Dailymotion
उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समसाचार घेतला.