Surprise Me!

शरद पवारांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये कार्यकर्त्याचा उपक्रम, पेट्रोल 86 रुपये लिटर

2025-12-12 3 Dailymotion

शरद पवार यांचा वाढदिवस पक्षाचे नेते विविध उपक्रमातून साजरा करत आहेत. कोथरूडमधील एका कार्यकर्त्यानं पवारांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 86 रुपये लिटर दरानं पेट्रोलचं वितरण केलं.

Buy Now on CodeCanyon