कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सनं उडवून देण्याची धमकी : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ
2025-12-12 8 Dailymotion
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला अज्ञात आरोपीनं हा मेल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.