Surprise Me!

कोल्हापुरी चप्पलेचा 'प्राडा' जागतिक ब्रँडसोबत करार, व्यावसायिकांना होणार 'हा' फायदा

2025-12-12 8 Dailymotion

कोल्हापुरी चप्पल विदेशातील बाजारपेठेत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत इटालियन वाणिज्य दूतावासात इटली-भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Buy Now on CodeCanyon