अस्सल कोल्हापुरी रुबाब, चमड्यापासून बनवलेल्या जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलांच्या देखण्या रुपाची भुरळ सर्वांनाच पडते. कोल्हापूरच्या राजेंद्र शिंदेंनी इटालियन ऑर्डरसाठी 51 हजारांची नाविन्यपूर्ण कोल्हापुरी चप्पल बनवली आहे.