Surprise Me!

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गावरून दुर्दैवी राजकारण करू नये, बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता विखेंना आवाहन

2025-12-13 2 Dailymotion

पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात मोठा बदल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे नवीन रेल्वे मार्गात अचानक केलेल्या बदलावर गंभीर आक्षेप घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon