Surprise Me!

महानगरपालिकेनं लावलेली 750 झाडं तरी दाखवा; डोंगर उजाड, पर्यावरणप्रेमी संतप्त

2025-12-13 2 Dailymotion

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन भागात साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्राम उभारण्यात येणार आहे. या बदल्यात सातपूर परिसरातील फाशीचा डोंगर भागात 7500 झाडे लावल्याचा दावा महानगरपालिकेने केलाय.

Buy Now on CodeCanyon