Surprise Me!

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर निशाणा; म्हणाले "मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर लपवायचं का?"

2025-12-13 1 Dailymotion

जालनामध्ये शनिवारी माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

Buy Now on CodeCanyon