इंडिगो विमान सेवेतील चुकीवर कारवाई होणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
2025-12-13 2 Dailymotion
देशातील अग्रगण्य असलेल्या इंडिगो विमानसेवेचं नियोजन पूर्णतः कोलमडलं असल्यानं, प्रवाशांनी रोष व्यक्त केलाय. यावर आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.