'टायगर कॅपिटल' ओळख असलेल्या बिबट्यांनी अक्षरशः संगमनेरमध्ये धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांनी लहान मुलांचे बळी घेतले असून, बिबटेमुक्त संगमनेर तालुक्यासाठी आता मोर्चा काढण्यात येणार आहे.