Surprise Me!

इतिहासाला उजाळा देत मेळघाटात गाविलगड उत्सव; जाणून घ्या किल्ल्याची अनोखी कहाणी...

2025-12-14 256 Dailymotion

19 नोव्हेंबर 1803 ला गाविलगडावर मराठे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी किल्ल्याच्या किल्लेदाराचा मृत्यू झाला. त्यावेळी किल्लेदाराच्या पत्नीनं जौहर केलं होतं.

Buy Now on CodeCanyon