‘अभिषेकला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा,’ भाजपा प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया
2025-12-15 8 Dailymotion
भाजपात प्रवेश केल्यानंतर घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलणं टाळलं असून, ‘ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली तो पक्ष सोडत असताना दुःख होत’ असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलं.