Surprise Me!

'बिबट्या हटवा, माणूस वाचवा'; बिबट मुक्त संगमनेरसाठी काढला जनआक्रोश मोर्चा; आमदार सत्यजित तांबेंसह जयश्री थोरात यांचा सहभाग

2025-12-15 11 Dailymotion

संगमनेरमध्ये बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ (leopard Attack) घातला आहे. बिबट्यांनी लहान मुलांचे आणि महिलांचे बळी घेतले आहेत. बिबट मुक्त संगमनेर तालुक्यासाठी आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Buy Now on CodeCanyon